नमो शेतकरी योजना ८वा हप्ता कधी येणार? लेटेस्ट अपडेट Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana
महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना (Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana) मोठी आर्थिक मदत करते. दरवर्षी ₹६,००० (प्रत्येक हप्ता ₹२,०००) तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. केंद्राची पीएम किसान योजना आणि राज्याची ही योजना मिळून शेतकऱ्यांना वार्षिक ₹८,००० पर्यंतची मदत मिळते. पीएम किसानचा २१वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला, पण नमो शेतकरी योजनेचा … Read more