सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण: चांदी एकाच दिवसात ७२,००० हजारांची, तर सोन्याच्या दरात ३,५०० हजार रुपयांची झाली घसरण. Gold and Silver Price Crash
Gold and Silver Price Crash – जागतिक अर्थकारणात सध्या प्रचंड उलथापालथ सुरू असून, त्याचा सर्वात मोठा आणि धक्कादायक परिणाम मौल्यवान धातूंच्या बाजारपेठेवर (Bullion Market) दिसून आला आहे. ज्या सोन्या-चांदीने गेल्या काही दिवसांत उच्चांकी भरारी घेतली होती, त्याच बाजारपेठेत आता रक्ताचा सडा (Bloodbath) पडलेला पाहायला मिळत आहे. सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोने आणि चांदीच्या … Read more