महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना २०२६: मुलांच्या शिक्षणासाठी मिळेल १ लाख रुपयांपर्यंत मदत! Bandhkam Kamgar Yojana 2026

Bandhkam Kamgar Yojana 2026

Bandhkam Kamgar Yojana 2026 : महाराष्ट्रातील बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या कुटुंबांसाठी एक आनंदाची बातमी! राज्य सरकारने बांधकाम कामगारांच्या मुला-मुलींच्या उच्च शिक्षणासाठी विशेष आर्थिक सहाय्य योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ (Mahabocw) द्वारे अंमलबजावणी होणाऱ्या या योजनेंतर्गत, पाल्यांना तब्बल १ लाख रुपयांपर्यंतची मदत मिळू शकते. हे पाऊल कामगारांच्या पुढच्या पिढीला शिक्षित … Read more