डॉ. मच्छिंद्र बांगर: यावर्षी थंडी लवकर निरोप घेणार? उन्हाळ्यात अवकाळी पावसाचे सावट Dr. Machhindra Bangar
Dr. Machhindra Bangar : उत्तर भारतामध्ये एकापाठोपाठ एक सक्रिय होणाऱ्या ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ (WD) मुळे संपूर्ण देशाच्या हवामानात मोठे फेरबदल होत आहेत. याचा थेट परिणाम महाराष्ट्रावर होणार असून, फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच राज्याला अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. ‘शेती माझी प्रयोगशाळा’ या चॅनलच्या माध्यमातून हवामान तज्ज्ञ डॉ. मच्छिंद्र बांगर यांनी हा सविस्तर अंदाज दिला आहे. उत्तर भारतात … Read more