कृषी समृद्धी योजना: ड्रोन खरेदीवर ८०% अनुदान आणि शेततळ्यासाठी १००% मदत; जाणून घ्या सविस्तर माहिती!Krishi Samrudhi Yojana

Krishi Samrudhi Yojana

Krishi Samrudhi Yojana : महाराष्ट्र सरकारने राज्यातील बळीराजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी ‘कृषी समृद्धी योजना’ सुरू केली आहे. १ मे २०२५ पासून अंमलात आलेल्या या योजनेसाठी शासनाने २५,००० कोटी रुपयांच्या अवाढव्य निधीची तरतूद केली आहे. जर तुम्हाला शेतीसाठी ड्रोन घ्यायचा असेल, शेततळे खोदायचे असेल किंवा आधुनिक यंत्रसामग्री हवी असेल, तर … Read more