आता नवीन विहीर खोदण्यासाठी मिळणार ४ लाखांपर्यंत अनुदान!New Well Subsidy

New Well Subsidy

New Well Subsidy : महाराष्ट्रातील शेती ही पूर्णपणे पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असते. कधी अवेळी पाऊस तर कधी कोरडा दुष्काळ, यामुळे बळीराजा नेहमीच संकटात असतो. अशा परिस्थितीत शेतीला शाश्वत पाण्याचा आधार देण्यासाठी महाराष्ट्र शासन ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना’ राबवत आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांना नवीन विहीर खोदण्यासाठी तसेच इतर सिंचन … Read more