फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच अवकाळीचे संकट; ‘या’ जिल्ह्यांना बसणार पावसाचा फटका!Punjab Dakh Weather Update
Punjab Dakh Weather Update: राज्याच्या हवामानात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी ३० जानेवारी २०२६ रोजी दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे सावट असेल. ऐन पीक काढणीच्या हंगामात हा बदल होणार असल्याने शेतकऱ्यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. ३ ते ५ फेब्रुवारी: पावसाचा ‘मोस्ट … Read more