१ फेब्रुवारी LPG पासून ते सिगरेटपर्यंत होणार मोठा बदल!Rule Change
Rule Change :केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करतील. या दिवशी अनेक नवीन घोषणा आणि करांमधील बदल स्पष्ट होतील. एलपीजी (LPG) सिलेंडरच्या किंमती पान मसाला आणि सिगारेट महागणार तंबाखूजन्य पदार्थांचे शौकीन असलेल्या लोकांसाठी हा मोठा झटका असू शकतो: फास्टॅग (FASTag) नियमात बदल बँकांना सुट्ट्या