शेतकरी कर्जमाफी ; कोणाला मिळणार लाभ? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया Shetkari Karjmafi

Shetkari Karjmafi

Shetkari Karjmafi : राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ३० ऑक्टोबर २०२५ रोजी राज्य शासनाने स्थापन केलेल्या विशेष समितीच्या कामकाजाला आता वेग आला असून, कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. तुम्ही जर शेतकरी असाल, तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही तांत्रिक बाबींची पूर्तता करणे अनिवार्य आहे. या लेखात आपण कर्जमाफीसाठी … Read more